¡Sorpréndeme!

'दंगल गर्ल' लॉकडाऊनच! | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 165 Dailymotion

कोरोना महामारीमुळे महिला कुस्ती अडचणीत सापडली आहे. आखाडे,स्पर्धा बंद असल्याने खुराक तसेच सरावावर परिणाम झाला आहे.अनेक महिला मल्ल गावाकडेच लॉकडाऊन असल्याने कुस्ती पासून दूर आहेत.त्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी शासनाने तसेच कुस्ती शौकीनांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

रिपोर्ट - मतीन शेख
व्हिडीओ - बी.डी.चेचर